मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम अंतर्गत बोरवट येथे कार्यक्रम साजरा करताना गटविकास अधिकारी सूर्यवंशी साहेब विस्तार अधिकारी पाडवी साहेब, सादवे साहेब, सरपंच पंकज भाऊ पाटील उपसरपंच कैलास कामडी, सदस्य व ग्रामस्थ व ग्रामपंचायत अधिकारी.बोरवट येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र उद्घाटन करताना जिल्हाध्यक्ष भाजपा सुनिल बच्छाव, व सरपंच पंकज पाटील सदस्य व ग्रामस्थ ग्रामपंचायत मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत व त्यावर बोलक्या भिंतीचे चित्रिकरण